इ .१०वी मराठी पत्रलेखन विनंती पत्र लिहा
Answers
Answer:
प्रति,
प्रति,मा. बँक व्यवस्थापक,
प्रति,मा. बँक व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र,
प्रति,मा. बँक व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र,नाशिक,
प्रति,मा. बँक व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र,नाशिक, विषय : कर्ज मागणी आणि माहितीबद्दल
प्रति,मा. बँक व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र,नाशिक, विषय : कर्ज मागणी आणि माहितीबद्दलमहोदय,
प्रति,मा. बँक व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र,नाशिक, विषय : कर्ज मागणी आणि माहितीबद्दलमहोदय, आपल्या निदर्शनात ही बाब आणण्यास मला प्रसन्नता होते की, आमच्या क्रीडा संबधित सामग्रीचा व्यवसाय आता खूप वाढला आहे.आता आवश्कतेप्रमाणे सामग्री उपलब्ध करणे गरजेचे असते.पण माझ्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सामग्री उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही.
प्रति,मा. बँक व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र,नाशिक, विषय : कर्ज मागणी आणि माहितीबद्दलमहोदय, आपल्या निदर्शनात ही बाब आणण्यास मला प्रसन्नता होते की, आमच्या क्रीडा संबधित सामग्रीचा व्यवसाय आता खूप वाढला आहे.आता आवश्कतेप्रमाणे सामग्री उपलब्ध करणे गरजेचे असते.पण माझ्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सामग्री उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. तरी मोठ्या विनम्रतेने आपल्याला विनंती करतो की उत्पादन खर्चाच्या ४० % रक्कमेचे कर्ज जर आपल्या बँकेतर्फे मंजूर झाले तर खूप सुविधा होईल.
प्रति,मा. बँक व्यवस्थापक,बँक ऑफ महाराष्ट्र,नाशिक, विषय : कर्ज मागणी आणि माहितीबद्दलमहोदय, आपल्या निदर्शनात ही बाब आणण्यास मला प्रसन्नता होते की, आमच्या क्रीडा संबधित सामग्रीचा व्यवसाय आता खूप वाढला आहे.आता आवश्कतेप्रमाणे सामग्री उपलब्ध करणे गरजेचे असते.पण माझ्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सामग्री उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. तरी मोठ्या विनम्रतेने आपल्याला विनंती करतो की उत्पादन खर्चाच्या ४० % रक्कमेचे कर्ज जर आपल्या बँकेतर्फे मंजूर झाले तर खूप सुविधा होईल. आपल्या सकारात्मक उत्तराची अपेक्षा राहील.तसेच बँकेचं कर्जा संबंधी माहिती आणि व्याजकर याब्बदल सर्व सूचना देखील पाठवावे.
Explanation:
Please i have worked hard brainlist it