English, asked by Lakhan9106, 10 months ago

I want a composition on majhi maitrin in marathi

Answers

Answered by gold56
3

खूप दिवसांपासून मैत्रीणींवर लिहिण्याची इच्छा होती. परंतु योग येत नव्हता. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीणी येत असतात. काहीचें मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते, तर काही जण छान मैत्री आयुष्यभर टिकवतात. तर काहींच्या नशिबात मैत्री टिकत नसते. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. तसीच एक माझी हि मैत्रीण, माझी सव॔स्व , माझी लाडकी …                                   तीच नाव आहे “ रचना” हे तीच नाव माझ्यासाठी खूप प्रिय आहे. )  स्वता :च्या मनाने, स्वताच्या आवडी-निवडी नुसार वागणारी हि  रचना स्वत:चे “स्व”त्वं (मी पण नव्हे) जपायला तिला खूप आवडतं. ती सगळ्यापेक्षा वेगळी आहे. आणि माझ्यासाठी खूप specialआहे. तस पाहिलं तर प्रत्तेक व्यक्ती हि दुसर्यापेक्षा वेगळीच असते, कदाचित प्रत्तेकाला आपली ओळख जपता येत नसावी. यासाठी खूप कारण असतात आणि खूप कारण देताही येतात. पण स्वताशी: प्रामाणिक राहणे महत्वाच..! ते तिच्यात आहे. तिला नेहमी माहित असतं ती एखादी गोष्ट का करतेय…त्यातून तिला काय मिळणार आहे आणि समोरच्याला काय मिळणार …( फक्त  आनंद ) असा काही गोष्टी नक्कीच असतात, ज्या त्या क्षणी घडतात किंवा त्या क्षणी आपण त्या का करतो, याची आपल्याला काहीच कल्पना नसते…त्या नकळत घडत जातात..अशावेळी आम्ही एकमेकांना एकच सांगतो कि..“

Similar questions