Sociology, asked by yogitadeokar6, 11 months ago

I want a essay on MI mukhyamantri zalo tar​

Answers

Answered by sweety759
11

मी मुख्यमंत्री झालो तर.. खरं तर हा मुद्दाच नाही कारण मीच मुख्यमंत्री होणार आहे. मी निवडणूक हरलो तरी मागच्या दरवाजांनी आत येणार हे नक्कीच. कोणी अडचण आणली तर माझ्या पक्षाचे अध्यक्ष माझ्या पाठीशी आहेत. मला तितका आत्मविश्वास आहे. कारण तेवढे गुण माझ्यात आहेत. एक तर मी कर्तबगार आहे. माझ्या जातीमध्ये माझा किती दबदबा आहे हे सर्वश्रुत आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणणारे वक्तव्य मी करीत नाही. मला हांजी हांजी करायला खूप आवडते. अमूलचे बटर नेहमीच माझ्या खिशात असते वगैरे वगैरे. 

मी मुख्यमंत्री झाल्यावर काही लोक माझा सत्कार करण्याची शक्यता आहे. मला हे खरोखरच आवडत नाही. पण माझं कोण ऐकतं? मी लोकांच्या मनाला यातना देऊ शकत नाही. मी फारच भावनाशील आहे. त्यामुळे गुलाबाचे फूल किंवा फुलाची पाकळी कोणी दिल्यास मी घेत जाईन. 

माझ्या पाठीशी डावे, उजवे उभे आहेत. मी मात्र खुर्चीवर बसलो आहे. प्रथम मी त्यांचे भले करणार कारण त्यांच्या पाठिंब्यामुळे तर या खुर्चीवर आहे. बांधव-बांधीलकी याला प्रथम स्थान. नंतर वेळ मिळाल्यास लोकांचे प्रश्न सोडवीन. नाही तरी आश्वासने दिलीच आहेत. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडणार नाही. आर्थिक अडचण हे कारण सांगून त्यांचा मोर्चा परत पाठविता येईल. थोडा मलिदा त्यांच्या नेत्यांना दिला म्हणजे संपले.

Answered by Anonymous
3

Answer:

here is ur answer mate

Explanation:

मी मुख्यमंत्री झालो तर.. खरं तर हा मुद्दाच नाही कारण मीच मुख्यमंत्री होणार आहे. मी निवडणूक हरलो तरी मागच्या दरवाजांनी आत येणार हे नक्कीच. कोणी अडचण आणली तर माझ्या पक्षाचे अध्यक्ष माझ्या पाठीशी आहेत. मला तितका आत्मविश्वास आहे. कारण तेवढे गुण माझ्यात आहेत. एक तर मी कर्तबगार आहे. माझ्या जातीमध्ये माझा किती दबदबा आहे हे सर्वश्रुत आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणणारे वक्तव्य मी करीत नाही. मला हांजी हांजी करायला खूप आवडते. अमूलचे बटर नेहमीच माझ्या खिशात असते वगैरे वगैरे. 

मी मुख्यमंत्री झाल्यावर काही लोक माझा सत्कार करण्याची शक्यता आहे. मला हे खरोखरच आवडत नाही. पण माझं कोण ऐकतं? मी लोकांच्या मनाला यातना देऊ शकत नाही. मी फारच भावनाशील आहे. त्यामुळे गुलाबाचे फूल किंवा फुलाची पाकळी कोणी दिल्यास मी घेत जाईन. 

माझ्या पाठीशी डावे, उजवे उभे आहेत. मी मात्र खुर्चीवर बसलो आहे. प्रथम मी त्यांचे भले करणार कारण त्यांच्या पाठिंब्यामुळे तर या खुर्चीवर आहे. बांधव-बांधीलकी याला प्रथम स्थान. नंतर वेळ मिळाल्यास लोकांचे प्रश्न सोडवीन. नाही तरी आश्वासने दिलीच आहेत. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडणार नाही. आर्थिक अडचण हे कारण सांगून त्यांचा मोर्चा परत पाठविता येईल. थोडा मलिदा त्यांच्या नेत्यांना दिला म्हणजे संपले

hope it helps you

Similar questions