India Languages, asked by Sahilg4211, 1 year ago

I want BARC information in Marathi

Answers

Answered by khushbookumari2
1
I have no any knowledge of marathi
Answered by halamadrid
5

Answer:

भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) ची स्थापना जानेवारी, ३,१९५४ रोजी झाली. त्याचे संस्थापक डॉ. होमी जहांगीर भाभा होते.या केन्द्राचे मुख्यालय मुंबईच्या ट्रॉम्बे येथे स्थित आहे. त्याचे संचालक डॉ. अजितकुमार मोहंती आहेत.

या संशोधन केंद्राचा मुख्य उद्देश आण्विक संशोधन करणे आहे.बीएआरसी आजच्या काळात अणु तंत्रज्ञानाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूमध्ये संशोधन करतो.

Explanation:

Similar questions