I want Marathi rasagrahan of poem ankila mi das tuza
Answers
Answered by
21
अंकिला मी दास तुझा हा अभंग संत नामदेव यांनी रचले आहे. त्यांनी जेव्हा संतत्व स्वीकारले तेव्हा हा अभंग रचला गेला होता. अभंगात संत परमेश्वराचा कृपेची याचना करत आहे.
देवाला संत आई, गाय आणि हरीण यांची उपमा देतात आणि मनुष्याला बाळ, वासरू व पाडस यांच्याशी तुलना केली आहे.
Similar questions
English,
6 months ago
Computer Science,
1 year ago