Computer Science, asked by ravinaagrahari5710, 8 months ago

I want speech on global warming in Marathi

Answers

Answered by minakshibhandari5
0

Answer:

I don't know Marathi really sorry

Answered by Hansika4871
0

*ग्लोबल वॉर्मिग*

*Global Warming*

पर्यावरण हा शब्द ऐकायला जरी साधा, सोप्पा वाटला तरी त्याची जधन गढण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या आूबाजूला पर्यावरण पसरलेला आहे आणि त्याचे संबंध आपल्याशी खूप जुने आहे. पर्यावरणाची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे, जर तसे नाही केले तर कठीण परिस्थितीनं सामोरं जावं लागतं. उदा, अवकाळी पाऊस, उकाडा, वादळ इत्यादी.

ग्लोबल वॉर्मिग च्या काळात झाडे ही खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहेत.

पृथ्वीच्या आकाशात ओझोन लेयर असतो. पृथ्वीचे तापमान वाढणे, ह्यालाच ग्लोबल वॉर्मिग असे म्हणतात.

ह्या तापमान वाढीमुळे हिमालयातील बर्फाचे डोंगर वितळून, पाण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

उकाडा वाढू लागला आहे.

पक्षी प्राण्यांना खूप त्रास होतो ह्या तापमान वाढीमुळे. त्यांचे निधन देखील होऊ शकते. ही समस्या सोडविण्यासाठी, ठिकठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा असे आपल्या कानावर पडत असेलच. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात व कार्बन डायऑक्साइड सोशून घेतात.

झाडे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहेत . जेव्हा आपण झाडे लावू तेव्हा आजूबाजूला हिरवळ पसरेल, प्रदूषण कमी होईल, ग्लोबल वॉर्मिग ची पातळी कमी होईल आणि आपल्या सगळ्यांना शुद्ध हवा मिळेल. जर सगळ्यांनी झाड लावायला घेतला (किमान एक झाड) तर आपला देश बहरून येईल आणि पर्यावरण साठी खूप पोषक ठरेल, म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा.

वरती सांगितलेल्या गोष्टी आपण केल्या तर नक्कीच त्याचा निसर्गावर चांगला परिणाम दिसेल.

Similar questions