I want to write a letter in marathi
How i spent my diwali vacation
Answers
Answer:
दिलेले प्रश्न अपूर्ण आहे.
पूर्ण प्रश्न आहे: तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत काय केले,हे सांगण्यासाठी तुमच्या मित्राला पत्र लिहा:
प्रभाकुंज,
बाजाररस्ता,
रत्नागिरी-४१५६१२.
दिनांक.१९ सेप्टेंबर,२०१९.
प्रिय कुणाल,
सप्रेम नमस्कार.
तुझा पत्र मला काल मिळाला. मी इथे खूप खुश आहे.तू कसा आहेस?कालच आमची शाळा सुरु झाली.यावेळी दिवाळीच्या सुट्टीत मी खूप मजा केली.
मी माझ्या कुटुंबासोबत भुवनेश्वरला फिरायला गेले होते.तिथे आम्ही खूप मजा केली.तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली.चिल्का सरोवर,जगन्नाथ मंदिर,नंदनकनन पार्क,कोणार्क सूर्य मंदिर,लिंगराज मंदिर,चंद्रभागा समुद्रकिनारा,पुरी समुद्रकिनारा हे ठिकाण पाहिले.यावेळी सुट्टीत मी केक शिकण्याचे क्लास सुद्धा लावले.तिथे खूप काही शिकायला मिळाले.
अशी ही सुट्टी खूप मजेत गेली.पुढच्या वेळी,तू दिवाळीच्या सुट्टीत माझ्या घरी राहायला ये.
तीर्थरूप काकाकाकूंना माझा सादर नमस्कार व ताईला सप्रेम नमस्कार.
तुझी मैत्रीण,
सिया.
Explanation: