IAS exam question : -
एक मूलगा व त्याचे वडील कारने जात असताना कारला अपघात होतो व त्याचे वडील जागेवरच मरन पावतात. मुलगा सुद्धा कोमात जातो.
मुलाला दवाखान्यात घेऊन जातात तीथले doctor सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुले मी त्याच्यावर उपचार करन्यास असमर्थ आहे.
घटना दोनदा निट वाचा आणि सांगा की तो doctor कोण ?
Answers
Answered by
127
उत्तर – डॉक्टर आहे मुलाची आई
विवरण –
प्रश्नात स्पष्ट सांगीतलं आहे की अपघातात मुलाचे वडील जागेवरच मरण पावतात. आणि मुलाला दवाखान्यात नेले जाते तेथील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे. जर मुलाच्या वडीलांचा मृत्यू झाला आणि दवाखान्यातील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा आहे म्हणजे डॉक्टर ही मुलाची आई. कारण डॉक्टर स्त्री पण असू शकते अथवा पुरूष सुद्धा. कारण डॉक्टर हा शब्द स्त्रिलिंग तथा पुल्लिंग दोन्ही करता वापरण्यात येत.
Answered by
47
The doctor is his mother.
Similar questions
Science,
8 months ago
Computer Science,
8 months ago
English,
8 months ago
Social Sciences,
1 year ago
Science,
1 year ago
Music,
1 year ago
Physics,
1 year ago