India Languages, asked by Avibhagade, 1 year ago

IAS exam question : -

एक मूलगा व त्याचे वडील कारने जात असताना कारला अपघात होतो व त्याचे वडील जागेवरच मरण पावतात. मुलगा सुद्धा कोमात जातो.
मुलाला दवाखान्यात नेले जाते तिथले doctor सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.

घटना दोनदा नीट वाचा न सांगा की तो doctor कोण ?

Answers

Answered by divyavaware
0
mulache vadilach doctor asnar

Avibhagade: Mag martat te kon
Similar questions