IAS exam question : -संपूर्ण रात्र घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर द्याएक मुलगा व त्याचे वडील कारने जात असताना कारला अपघात होतो व त्याचे वडील जागेवरच मरण पावतात. मुलगा सुद्धा कोमात जातो.मुलाला दवाखान्यात नेले जाते तेथील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.घटना दोनदा निट वाचा न सांगा की तो डॉक्टर कोण ?
Answers
Answered by
0
त्या मुलाचे वडीेल..............
Similar questions