IF I become minister essay in marathi
Answers
Answered by
1
"देवाची करणी अन नारळात पाणी" ही म्हण तर तुम्ही ऐकली असेलच, एके दिवशी मला देवाने स्वप्नात विचारले "तुला एका दिवसासाठी काय बनायला आवडेल?" मी पटकन बोललो की मला मंत्री बनायला आवडेल!
जर मी मंत्री झालो तर सर्वप्रथम रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम
हाती घेऊन पार पाडेन. दुष्काळग्रस्त भागांमध्ये नियमित पाणी पुरवठा व ग्रामीण भागांमध्ये उच्च व प्राथमिक शाळा बांधेन. जास्तीत जास्त लोकांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टींची पूर्तता करेन.
Similar questions