India Languages, asked by faizanalyani1, 11 months ago

(If mother wents on strike Essay In Marathi)

I don't want answer that ask to Google if you know the answer then only answer then do not answer if you don't know

Answers

Answered by PANDITKOMAL
11
PLEASE MARK AS BRAINLIEST FRIEND
Attachments:

faizanalyani1: yes i want it
PANDITKOMAL: PLEASE MARK AS BRAINLIEST FRIEND
PANDITKOMAL: thanks
Answered by Sauron
46
आई संपावर गेली तर

मित्रांनो आपल्या घरामध्ये आईचं सर्वात महत्त्वपूर्ण स्थान असतं घरातील सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी आईच्या जबाबदारीवरच असतात सर्व छोट्या-मोठ्या गरजांसाठी आपल्याला आईच हवी असते सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्व छोट्या-मोठ्या कामापासून आपल्या दैनंदिन गरजांसाठी आई सतत काम करत असते पण विचार करा तीच व्यक्ती जर संपावर त्याच्यावर गेली तर

दिवसाची सुरुवात आईच्या हाकेनी होते पहाटे उठून संपूर्ण घरासाठी चहा नाश्ता करणे अशी कामे करते परंतु ती जर संपावर गेली तर पहिले म्हणजे पहाटे उठणार कोण तसेच सकाळी शाळेसाठी आवरताना उशीर होणार ते कसं काय माहिती का? कारण आपल्याला पहाटे कुणी उठवणारच नाही
सकाळचा चहा नाष्टा शाळेसाठी डब्बा कोण बनवून देणार
घरातील सर्व कामे जे आपल्याला क्षुल्लक वाटतात
ती मोठ्या डोंगराएवढी वाटणार
ती सर्व कामे बाबांना करावी लागतील बाबाच्या हातचं करपलेले जेवण
सर्वांना मिळून घराची साफसफाई ,भांडी ,कपडेतसेच स्वयंपाक घरातील शिल्लक वाटणारी पण मुख्यतः महत्त्वाचे स्वयंपाक करण्याचे काम सर्वांना करावे लागेल
ज्या व्यक्तीशिवाय आपलं पान हलत नाही त्या व्यक्तीशिवाय घराची कल्पनाही करवत नाही असं महत्त्वपूर्ण आणि सर्वोच्च स्थान आहे
ज्या दिवशी आई संपावर जाईल एक दिवस येणार नाही आला तरी तो आयुष्यातील मोठा संकटाचा दिवस ठरेल
कारण सर्वांना सुट्टी असते पण आईला तुझ्या कामापासून सुट्टी कधीच नसते मग ती गृहिणी असो किंवा नोकरदार महिला
शेवटी अशी प्रार्थना की कोणाची आई कधी संपावर जाऊ नये.
Similar questions