India Languages, asked by madhubalasingh590, 11 months ago

If my sister is not at home how we feel essay in Marathi

Answers

Answered by Vitthal01
5

Answer:

search \: on \: goolge

Answered by halamadrid
17

■■ माझी बहीण घरी नसल्यावर, घरातील सदस्यांना कसे वाटते?■■

माझी ताई आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडते. आम्हा दोघी बहिणींमध्ये खूप अतूट प्रेमचं नातं आहे. आम्ही दोघी एकमेकांवर खूप प्रेम करतो. माझी ताई माझे खूप लाड करते, घरातील सगळ्या सदस्यांची खूप काळजी घेते.

माझी ताई एका आई.टी. कंपनीमध्ये काम करते. तिला कामासाठी कधीकधी बाहेर जावे लागते.माझी ताई घरी नसल्यावर,आम्हाला तिची खूप आठवण येते. मला तिच्यासोबत घालवलेले क्षण,तिच्याबरोबर केलेली मजा सारखी आठवत राहते.

मग आम्ही घरातील सदस्य तिच्यासोबत फोन वर बोलतो. तेव्हा, आम्हाला बरे वाटते. कधीकधी आम्ही तिला वीडियो कॉल करून सुद्धा संपर्क साधतो.

माझ्या ताईचा स्वभाव खूप आनंदी आहे. तिच्यामुळे घरातले वातावरण आनंदी असते. ती घरी नसली की घरात एक मोठा फरक जाणवतो. घर अगदी शांत वाटते.

मला तिच्याशिवाय एकटे एकटे वाटते. घरातल्या सगळ्यांचीच ती लाडकी असल्यामुळे, ती घरी नसल्यावर सगळ्यांना तिची खूप आठवण येते.

Similar questions