ii) एका पत्त्याच्या कॅट मधून बदामचे चित्रे असलेले पत्ते बाजूला काढले उरलेले पत्ते चांगले पिसले त्यातून यादृच्छिक पद्धतीने पत्ते
काढले तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा.
a) लाल चित्र असलेला पत्ता मिळणे
b) राणीचे चित्र असलेला पत्ता मिळणे
c) लाल रंगाचा पत्ता मिळणे
d) काळ्यारंगाचा पत्ता मिळणे
Answers
Given : एका पत्त्याच्या कॅट मधून बदामचे चित्रे असलेले पत्ते बाजूला काढले उरलेले पत्ते चांगले पिसले त्यातून यादृच्छिक पद्धतीने पत्त काढले
Heart face cards are removed first and then one card is drawn at random
To Find : प्रत्येक घटनेची संभाव्यता
Probability of each event
a) लाल चित्र असलेला पत्ता मिळणे Red face card
b) राणीचे चित्र असलेला पत्ता मिळणे Queen
c) लाल रंगाचा पत्ता मिळणे Red card
d) काळ्यारंगाचा पत्ता मिळणे Black card
Solution :
Heart face cards are removed
there are 3 face card of Hearts ( they are red in color )
Hence n(S) = 52 - 3 = 49
A = लाल चित्र असलेला पत्ता मिळणे Red face card
Total Red face card = 6
but 3 red face card of heart are removed
Hence n(A) = 3
=> P(A) = 3/49
B = राणीचे चित्र असलेला पत्ता मिळणे Queen
Total 4 queens
but 1 queen of heart is removed
Hence n(B) = 3
=> P(B) = 3/49
C = लाल रंगाचा पत्ता मिळणे Red card
26 red cards but 3 red face cards of heart are removed
Hence n(C) = 23
P(C) = 23/49
D = काळ्यारंगाचा पत्ता मिळणे Black card
there are 26 black card
=> n(D) = 26
P(D) = 26/49
Learn More
The event having probability zero is known is.(a) sure event (b ...
brainly.in/question/24023272
10 examples for sure events - Brainly.in
brainly.in/question/14649505
Draw a probability scale. Mark each of these outcomes on your ..brainly.in/question/15157569