(ii) गोडी लावणे - अर्थ : आवड लापने
वाक्य:
(ii) धीर न सोडणे - अर्थ : विगतज हारणे
वाक्य:
Answers
Answered by
13
Answer:
1) नाव मिळवणे.
अर्थ :- कीर्ती मिळविणे.
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम
येऊन सुप्रियाने नाव मिळविले.
2) रक्ताचे पाणी करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी
केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
3) सोंग काढणे.
अर्थ :- नक्कल करणे.
वाक्य :- सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब
सोंग काढतो.
4) रात्रीचा दिवस करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले.
Answered by
0
Answer:
hslayekduhelsjslakajkakahakakualsjdkjdhdmdlld
Similar questions