ई-कचरा घातक का आहे? याबाबत तुमचे मत लिहा.
Answers
Answered by
32
★ उत्तर - ई-कचरा घातक आहे कारण इलेक्ट्रॉनिक उपकरणे,विषारी धातू. जसे, जस्त, पारा, कँडमिअम,बेरेलिअम इत्यादी.पासून बनलेली असतात.त्यामुळे खु मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. जर ई-कचरा जमिनीत खड्डा करून गाडला तर जमिनीचे प्रदूषण होते.तसेच जमिनीच्या आत असणाऱ्या पाण्याचेही प्रदूषण होते. हे प्रदूषित पाणी पाण्याच्या स्रोतात मिसळले गेले तर जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.
धन्यवाद...
Answered by
2
Answer:
केळ गाव आणि झोपा कळालका भावांनो
Similar questions