उदाहरण सोडवा: 18 सेमी नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही मूळ वस्तूच्या उंचीच्या निम्म्या उंचीची मिळते. तर ती वस्तू बहिर्वक्र आरशापासून किती अंतरावर ठेवलेली असेल? (उत्तर : 18 सेमी )
Answers
Answered by
2
Solve an example: The image of the object placed in front of the convex mirror with a focal point of 18 cm gets half the height of the original object. How far would it be placed from the convex mirror? (Answer: 18 cm
Answered by
5
★उत्तर -f=18 सेमी. u =?
h2= 1h1/2
h2/h1=1/2
M=h2/h1
M= -v/u
M=1/2=-v/u
u= -2v
आरशाच्या सूत्रानुसार
1/v+1/u=1/f
1/v+1/-2v=1/18
1/v-1/2v=1/18
1/v{2-1/2}=1/18
1/2v=1/18
v=9
u= -2v
u= -2(9)
u=18सेमी.
18 सेमी .नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा हि मूळ वस्तूच्या उंचीच्या निम्म्या उनाचीची मिळते. तर ती वस्तू बहिर्वक्र आर्षापासून 18सेमी. इतक्या अंतरावर ठेवलेली आहे.
धन्यवाद...

Similar questions