ii) खालील शब्दसमूहाला एक शब्द लिहा.
i) सोन्याचे दागिने बनवणारा =
ii) मूर्ती बनवणारा =
iii) कपडे शिवणारा =
iv) कविता लिहिणारा =
Answers
Answered by
2
Explanation:
1) सोनार
२) मूर्तिकार
३) शिंपी
४) कवी/कवयित्री
Answered by
0
Answer:
1) सोनार.
2) मुर्तीकार.
3) शिंपी.
4) कवी /कवयीत्री.
Similar questions