ई) माध्यमभाषया उत्तरं लिखत।
1 काकेन क: उपाय: उकलत:!
Answers
Answered by
5
Explanation:
हितोपदेशातून घेतलेल्या 'व्यसने मित्रपरीक्षा ' या कथेत
जाळ्यात अडकलेल्या आपल्या मित्राला , म्हणजेच हरणाला संकटातून वाचवण्यासाठी कावळ्याने अभिनव उपाय सुचवला.
सकाळी शेतमालक हातात काठी घेऊन येत असताना पाहून त्यांनी हा उपाय सांगितला आहे हे विशेष. तो हरणाला म्हणाला,"आपण जणू मेलो आहोत असे तू शेतमालकाला दर्शव. दीर्घ श्वास घेऊन थोड्यावेळ पाय निश्चल ठेवून पडून राहा. मी जेव्हा आवाज करून इशारा देईल तेव्हा उठून तू पळ." कावळ्याच्या उपदेश ऐकल्याने हरिण तर संकटमुक्त झालाच पण लबाड कोल्हालाही आपले प्राण गमवावे लागले. 'सुहृद् वाक्यस्य श्रवणात् मुक्तोऽहम् ' असे हरीण म्हणाला अशी कल्पना करूया!
Similar questions