India Languages, asked by average12, 3 months ago

(१)
(ii) पुढील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा :
बचत म्हणजे काय?
काटकसर करून वाचवलेली गोष्ट म्हणजे बचत. नियमितपणे बाजूला टाकलेले किंवा
गरज असेल तेवढे पैसे खर्च करून वाचवलेले पैसे संकटाच्या किंवा अडचणींच्या वेळी उपयोगी
पडतात. आपल्या नोकरीत किंवा धंदयात मिळालेला पैसा एकदम खर्च करण्याऐवजी थोडे
पैसे वाचवले तर तेच पैसे अचानकपणे येणारे आजार, शिक्षण, लग्न, सहली यांच्यासाठी उपयोगी
पडतात. बचत केवळ पैशांचीच होते असे नाही ती वीज, पाणी, फार काय तर वेळेचीसुद्धा
करता येते. प्रत्येक बचतीमुळे आपला फायदा होतो. म्हणून प्रत्येकाने बचतीची सवय लावून घेणे
ही आवश्यक बाब आहे.​

Answers

Answered by pranavpowar78
1

Answer:

काटकसर करून वाचवलेली गोष्ट म्हणजे बचत होय

Answered by shubhangitandel1982
0

Answer:

काटकसर करून वाचवण्यासाठी गोष्ट म्हणजे बचत

Similar questions