India Languages, asked by Rutujashinde916, 1 month ago

(ii) पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा :
(१) स्वर्गवास
(२) गंधफुले

Answers

Answered by devidashiray474
5

Answer:

1) अव्ययीभाव समास

Explanation:

2) द्वंवद्वव समास

Answered by rajraaz85
4

Answer:

१. विभक्ती तत्पुरुष समास.

२. कर्मधारय समास.

प्रश्न दिलेला पहिला शब्द स्वर्गवास हा विभक्ती तत्पुरुष समास या प्रकारात मोडतो.

विभक्ती तत्पुरुष समासातील शब्दाचा विग्रह केल्यावर त्यांना काहीतरी विभक्तीचे प्रत्यय लागते.

स्वर्गवास या शब्दाची फोड 'स्वर्गातील वास' अशी होते.

दिलेला दुसरा शब्द कर्मधारय समासाचा आहे. कर्मधारय समासात शब्दाचा विग्रह केल्यावर दोन्ही पदे प्रथमा विभक्ती असतात.

गंधफुले या सामाजिक विग्रह 'गंध असलेली फुले' असा होतो.

Similar questions