Geography, asked by chaudharijayesh1010, 1 month ago

झाडे वाचवा हे आंदोलन कोणी चालू केलं​

Answers

Answered by shreyalokkesharwani
5

Answer:

चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. ... ठेकेदार झाडं कापायला असंख्य माणसं घेऊन आला की 'त्या' झाडाला घट्ट मिठ्या मारून उभ्या राहायच्या आणि 'पेड कटने नही देंगे'च्या घोषणा द्यायच्या. एप्रिल १९७३ मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात 'चिपको' आंदोलनाची सुरुवात झाली.

Explanation:

Please mark me as a BRAINLIEST

Answered by sagarwangekar1995
3

Answer:

झाडे वाचवा हे आंदोलन कोणी चालू केलं

Similar questions