(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) मागे x
(2) गुण x
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) पायात चप्पल न घालता राहणारा -
(2) गीत करणारा -
(iv) वचन बदला:
(1) ठसा -
(2) दार -
(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) हे उद्गार ऐकुन वंगात एकच हशा होई.
(2) उत्तम नागरीक कुणाला म्हनावे?
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) मी कसे व्यक्त करणार
(2) बाबा तुम्ही मला ओळखले
Answers
Answered by
17
Answer:
२)1 - पुढे
२- अवगुण
३) १.अनवाणी
२.गीतकार
४)१.ठसे
२. दारे
५)१.हे उद्गार ऐकून वर्गात एकच हशा होई.
२.उत्तम नागरिक कोणाला म्हणावे.
६)१." मी कसे व्यक्त करणार?"
२."बाबा,तुम्ही मला ओळखले."
Answered by
0
Answer:
bro try to solve by your own ..
Similar questions