:
(ii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा
दुसऱ्यावर उपकार करणारा
-
Answers
Answered by
2
Answer:
अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा - अष्टावधानी
अनेक केळ्यांचा समूह - घड
अनेक गुरांचा समूह - कळप
अनेक फळांचा समूह - घोस
अनेक फुलांचा समूह - गुच्छ
अनेक माणसांचा समूह - जमाव
अंग चोरून काम करणारा - अंगचोर
Similar questions