ईआत्मकथा
कोविड- 19 मुळे गेले चार महिने शाळा बंद आहे
या पार्श्वभूमीवर 'मी शाळा बोलतेय' या
विषयावर
आत्मकथन लिहा
Answers
Answered by
1
Answer:
काही शाळांनी या दरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत नाही पाठविले तरी त्यांच्या श्रेयांक पद्धतीवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे सांगत दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे देशांतील इतर राज्यांतील शाळा कोरोनाच्या भीतीने बंद ठेवण्याचा निर्णय घेत असतील तर राज्य सरकार काय करत आहे, असा सवाल पालक संघटना आणि शिक्षक उपस्थित करत आहेत.
वाट पाहावी लागेल
राज्यात दहावीच्या तसेच इतरही परीक्षा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने असा निर्णय घेताना विचार करावा लागेल. सरकार दोन दिवस वाट पाहणार आहे. आवश्यकता वाटली तर शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.
Similar questions