India Languages, asked by gaurav65435, 11 months ago

(iii) समानार्थी शब्द लिहा :
(अ) हृदय =
(ब) आकाश =​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

iii) समानार्थी शब्द लिहा :

(अ) हृदय = दिल

(ब) आकाश = आकाश

Answered by halamadrid
0

■■ प्रश्नात दिल्या गेलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द आहेतः■■

१. हृदय = काळीज.

२. आकाश = नभ, आभाळ.

● या शब्दांचा वाक्यात उपयोग:

१. हृदय- रमेश काकांचा हृदय विकरालामुळे मृत्यु झाला.

२. आकाश - उंच आकाशात उडणाऱ्या पक्षींना पाहत राहायला मला आवडते.

◆ ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा किंवा समान असतो, अशा शब्दांना समानार्थी शब्द म्हटले जाते.

◆समानार्थी शब्दांचे काही उदाहरण:

१. आठवण - स्मरण.

२. परिश्रम - मेहनत.

Similar questions