Art, asked by jagtapmeera88, 4 months ago

ईसाम्य ब्राझील या दोन्ही देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे
भारत​

Answers

Answered by bhumikabaruah20
3

Answer:

भारत आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची आहे, कारण या दोन देशांच्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये सहसंबंध आहे. म्हणजेच काही वस्तू, सेवा या सार्वजनिक मालकीच्या तर काही खाजगी मालकीच्या आहेत.

उदा: - सर्व प्रकारच्या अवजड वस्तू ट्रेनमधून हव्या त्या ठिकाणी नेल्या जातात. ट्रेन ही सार्वजनिक क्षेत्राच्या मालकीचीआहे, परंतु ज्या वस्तू ट्रेनमधून वाहिल्या जातात त्या खाजगी क्षेत्रातील आहेत.

Similar questions