World Languages, asked by chandraprabhabandhat, 4 months ago

ईश्वर कोणाचे आसवे पुस्तात असे कविला वाटते.

Answers

Answered by studarsani18018
1

Answer:

घोल:

ईश्वराची सर्वसंमत अशी व्याख्या करणे कठीण आहे. ईश्वर विश्वाचा निर्माता व नियंता आहे, तो परिपूर्ण आहे. तो सर्वशक्तिमान आहे, सर्व सद्‌गुण किंवा कल्याणगुण त्याच्या ठिकाणी परिपूर्णतेने वास करतात व म्हणून आराधनेचा सर्वस्वी अनुरूप असा एकमेव विषय म्हणजे ईश्वर, हे ईश्वराचे वर्णन सर्वसाधारणपणे मान्य होईल.

Similar questions