India Languages, asked by madsidd7288, 11 months ago

Importance of Sant in life speech in Marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
0

संतांचे महत्त्व

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी आपल्या अस्तित्वाने ह्या राष्ट्राला पावन केले आहे. अनेक संतांनी आपल्या कार्याने लोकांचा मनावर छाप पाडली आहे.

संत ज्ञानेश्वर यांने वयाचा सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून लोकांना मार्ग दाखवला. स्वामी समर्थ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिशा दिली, प्रेरणा दिली. संत गाडगेबाबा यांनी स्वछतेचे धडे दिले. संत मीराबाई यांनी भक्तीचा मार्ग दाखवला. संत तुकाराम यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली व लोकांना जगण्याचा मार्ग दिला.

संताने आपले जीवन कसे जगावे हे शिकवले.

Similar questions