Importance of teachers in life in Marathi speech
Answers
Answered by
0
Answer:
hope this helps you..........☺️........
Attachments:
Answered by
1
*शिक्षकाचे महत्त्व*
गुरूचे स्थान खूप उच्च व महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या गुणांनी भरलेला तसेच ज्ञान प्राप्त करून दुसऱ्यांना शिकवणारा ह्याला गुरु किंवा शिक्षक म्हंटले जाते. शिक्षक आपल्या शिष्यांना विभिन्न गुण आपल्या शिक्षणामध्ये देतो तसेच त्यांना उत्तम शिक्षण देतो.
आपल्या आयुष्यात शिक्षकाला खूप महत्त्व दिले आहे. शिक्षक आपल्याला शाळेत शुण्यापासून शिकवतात, आपल्याला वेगवेगळे धडे देतात. आपण लहान असतो तेव्हा आपला अर्धा वेळ तर शाळेतच जातो, ह्या काळात आपण शिक्षकाच्या सहवासात असतो. ह्या वेळी आपण शिक्षकाचे ज्ञान, विचार, आचार घेतो म्हणूनच शिक्षक आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान निभावतात.
Similar questions