Speech in Marathi on pensioner
Answers
Explanation:
स्वातंत्र्याविषयी आपण बोलतो तेव्हा कर्तव्याविषयीही बोलणे गरजेचे आहे. आपल्या भाषणातून सभोवतालच्या लोकांना उद्देशून सांगा की, अनेकदा ते कशाप्रकारे बेजबाबदारपणे वागतात. त्यांना सांगा की, छोट्या-छोट्या प्रयत्नांनी ते राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान कसे देऊ शकतात. उदा. वाहतुकीचे नियम पाळणे, आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे, इतरांची मदत करणे यासारख्या गोष्टींचे महत्त्व लोकांना पटवून द्या.
> अलीकडेच आपल्या देशात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्याचा देशवासियांना अभिमान आहे. चांद्रयान २ चे प्रक्षेपण, विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचा पराक्रम, धावपटू हिमा दासने सुवर्ण कामगिरी, यासारख्या घटनांचा आपल्या भाषणात समावेश करू शकता. आपला देश आजही कसा गौरवपूर्ण इतिहास रचतो आहे, याबाबत माहिती द्या.
> यंदा १५ ऑगस्टला रक्षाबंधनही आहे. आपण आपल्या भाषणात महिला सुरक्षेबाबतही सांगू शकता. आपल्या बहिणीचेच रक्षण करण्यापुरते मर्यादित न राहता कधीही, कुठेही प्रत्येक मुलीची मदत करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असा संदेश भाषणातून द्या.
*Speech on Pensioner*
58 आणि 60 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शासकीय लोक निवृत्त होतात आणि निवृत्तीनंतर आणि दर महिन्याला त्यांना जो पगार मिळतो त्याला पेन्शन असे म्हणतात. प्रत्येकाच्या पगाराच्या हिशोबाने पेन्शन चा दर हा ठरलेला असतो. आयुष्याची पुढील वर्षे ही पेन्शन वर काढायची असल्याने निवृत्तीनंतर लोकांचा बराचसा काळ पेन्शनची वाट बघण्यात जातो.
दिगंबर पाटील हे सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये काम करणारे क्लर्क. वयाची साठी उलटल्यानंतर त्यांची देखील निवृत्ती ची वेळ आली होती. निवृत्त झाल्यानंतर दिगंबर काका आपला वेळ वेगवेगळे कामे करत काढत असे, उदा: झाडे लावून, हास्य क्लब ला जाऊन, पुस्तक वाचून इत्यादी. त्यांचे मित्र गट देखील खूप चांगला आहे त्यामुळे त्यांचा सेवा निवृत्तीचा वेळ मजेने जातो.