India Languages, asked by DEEPAKCHAUHAN2789, 10 months ago

nati japa speech in marathi

Answers

Answered by halamadrid
0

■■'नाती जपा' या याविषयावर निबंध■■

इथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांचे मी मनापासून स्वागत करतो.आज मी 'नाती जपा' या विषयावर थोडं बोलू इच्छितो.

आजकल नाती हरवत चालली आहेत.लोकं नातेवाईकांसोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यापेक्षा मोबाइल, टीवी पाहण्यात वेळ घालवतात.लोभ,मत्सर,वैर,राग,द्वेष अशा भावनांमुळे आज आपली नाती कमकुवत झाली आहेत. परंतु,तुम्हाला हे कसे कळत नाही की गरज पडल्यावर आपली नातीच आपल्याला वाचवतात आणि आपल्याला सांभाळतात.

नाती आपले व्यक्तिमत्व घडवण्यात,आपला आत्मविश्वास वाढवण्यात मदत करतात.आपल्यामध्ये विश्वास दाखवून आपल्याला प्रोत्साहित करतात.आपल्या सुखादुखामध्ये आपली साथ देतात.

त्यामुळे आपण सगळ्यांनी नाती जपलीच पाहिजेत.

धन्यवाद!

Similar questions