in Marathi cactus information
Answers
Answer:
एककाळ लहानमोठय़ा शहरांच्या बाहेर ओसाड डोंगरात मोठय़ा प्रमाणावर असे. फण्या निवडुंगाची लहान लहान झुडपे आता बघावयासही मिळत नाहीत, इतकी ही वनस्पती अतिदुर्मीळ झालेली आहे. ‘स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी सिंहगर्जना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी बरोबर १०० वर्षांपूर्वी केली. त्या काळात पुणे व महाराष्ट्रातील अनेक गावे प्लेगग्रस्त होती. स्वाभाविकपणे या शहरातून बहुसंख्य जनता ग्रामीण भागात राहावयास गेली. त्या वेळेस लोकमान्य टिळकांसकट अनेक मंडळींनी रानोमाळ असणाऱ्या फण्या निवडुंगाची लालचुटूक फळे खाऊन गुजराण केल्याच्या कथा मराठी साहित्यात आहेत.
Explanation:
निवडुंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या जातीमध्ये त्रिधारी, चौधारी आणि फण्या निवडुंग यांना खूप मोठे महत्त्व आहे. त्रिधारी किंवा चौधारी निवडुंग एककाळ लहानमोठय़ा शहरांच्या बाहेर ओसाड डोंगरात मोठय़ा प्रमाणावर असे. फण्या निवडुंगाची लहान लहान झुडपे आता बघावयासही मिळत नाहीत, इतकी ही वनस्पती अतिदुर्मीळ झालेली आहे. ‘स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी सिंहगर्जना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी बरोबर १०० वर्षांपूर्वी केली. त्या काळात पुणे व महाराष्ट्रातील अनेक गावे प्लेगग्रस्त होती. स्वाभाविकपणे या शहरातून बहुसंख्य जनता ग्रामीण भागात राहावयास गेली. त्या वेळेस लोकमान्य टिळकांसकट अनेक मंडळींनी रानोमाळ असणाऱ्या फण्या निवडुंगाची लालचुटूक फळे खाऊन गुजराण केल्याच्या कथा मराठी साहित्यात आहेत.
mark it as brainliest