India Languages, asked by ananyanayak1462, 1 year ago

In marathi write a letter to police station complaning about noice pollution

Answers

Answered by aparnabhattacharya92
4

i am not marathi so i cannot answer your question

Answered by halamadrid
2

◆◆ ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिस निरीक्षकाला लिहिले गेलेले तक्रार पत्र■■

लक्ष्मीकांत पाटील.

१०२, सत्वदीप सोसायटी,

जी.बी.मार्ग,

टिळकनगर,

मुलुंड(पू)

दिनांक : २६ मार्च,२०२०.

प्रति,

पोलिस निरीक्षक

टिळकनगर पोलिस स्टेशन,

मुलुंड.

विषय: ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रार पत्र.

महोदय,

मी, लक्ष्मीकांत पाटील, टिळकनगरच्या सगळ्या रहिवाशांच्या वतीने हे पत्र तुम्हाला लिहत आहे. हे पत्र लिहिण्यामागचे कारण असे आहे की, आम्ही सगळे टिळकनगरचे रहिवाशी इथे होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाने त्रस्त झालो आहोत.

आमच्या विभागात बरेच हॉटेल आहेत. तिथे विविध कार्यक्रम होतात,त्यामुळे लाउऊडस्पीकरचा वापर मोठ्या प्रमाणात येथे होतो. तसेच टिळकनगर व्यासायिक क्षेत्र असल्यामुळे इथे गाड्यांच्या हॉर्नचा आवाज सुद्धा खूप येतो.

आमच्या विभागात शाळा, हॉस्पिटल आहेत. इथे असणाऱ्या विद्यार्थांना आणि रूग्णांना ध्वनीप्रदूषणामुळे समस्या होत आहेत.

कृपा करून आम्हाला होत असलेला त्रास नाहीसा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा.

धन्यवाद!

आपला विश्वासू,

लक्ष्मीकांत पाटील.

Similar questions