Indian festivals essay in Marathi language
Answers
Answer:
really very sorry because I don't know Marathi well so I can't help u
Answer:
स्वप्न
सर्वजण स्वप्न बघतात. एका लहान मुलापासू ते एका वयस्कर व्यक्ती पर्यंतर, काहीजण झोपेत स्वप्न बघतात तर काहीजण जागेपणी स्वप्न बघतात. पण आपण स्वप्न बघायच्या आधी जो व्यक्ती असतो ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर असतो का? नाही , कारण
तेव्हा आपलं पात्र आपलं व्यक्तिमत्त्व सर्व काही बदलत. आपण या जगात कशासाठी येतो याचही एक कारण आहे. आपण असं काही केलं पाहिजे जेणेकरून लोकं आपल्या चांगल्या कामासाठी आपलं नाव घेतलं पाहिजे.
उदाहरणार्थ; महात्मा गांधी यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावून दिलं. आपण सर्वांनीही यांच्या सारखं काहीतरी केलं पाहिजे. स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीचा आहे. आपण स्वप्न बघितलीच पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट केले पाहिजे.
धन्यवाद......