Indian scientists information in marathi
Answers
Answer:
here it answer
Abdulkalam. चित्र_रुंदी = 300px | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = अवूल पाकीर ज़ैनुलाबदिन अब्दुल कलाम | जन्म_दिनांक = साचा:जन्म दिनांक23-9-2004 Dr. Ganesh gagare (ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. त्यांच्या आधी के.आर नारायणन हे १०वे राष्ट्रपती होते. तमिळनाडू राज्यातील रामेश्वर या ठिकाणी एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे थोरले बंधऊ मुस्तफा हे किराणा मालाचे दुकान् चालवीत तर लहान बंधू शंख शिंपल्या पासून बनवलेल्या वस्तू यात्रेकरुंना विकत. वडिल जैनुल्लाब्दीन व आई आशीअम्मा हे दोघेही सहृदयी माता पिता त्यांना लाभले. एकुणच घरामध्ये सहिष्णुतेचे वातावरण होते. He was most intelectual person in the world.