India Languages, asked by N1Z4M, 1 year ago

information about ear in Marathi

Answers

Answered by qanz
38

कान शरीराचा एक अवयव आहे. या अवयवास ध्वनीची जाणीव होते. ऐकण्यासाठी कान मदत करतात. मानवी शरीरास दोन कान असतात. ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा किंवा कर्णबधिर म्हणतात. जन्मतःच कर्णबधिर असलेली मुले, मुकी होण्याची दाट शक्यता असते.

कानातील आतील हाडांची संख्या किती?

कानाच्या आरोग्यावर व कर्णबधिरपणावर मराठीत अनेक पुस्तके आहेत.

Similar questions