Information on owl in marathi
Answers
Answered by
62
घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील प्रमुख पक्षी आहे. घुबडे बहुधा एकाकी आणि निशाचर असतात (अपवाद:बरोविंग घुबड). घुबडाच्या जवळजवळ २०० प्रजाती आहेत. घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी, कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजातींनी मासे मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे. अंटार्क्टिका, बहुतांश ग्रीनलँड आणि काही दूरस्थ बेटे वगळता घुबडे पृथ्वीवर सर्वत्र आढळतात.
Similar questions