information on padmasana in marathi
Answers
Answered by
2
hey dude...
me too marathi multi..
एकाग्रचित्त राहण्यासाठी केल्या जाणार्या आसनांमध्ये पद्मासन हे महत्त्वाचे आसन आहे.
पद्म म्हणजे कमळ, म्हणून या आसनाला कमलासनही असेही म्हणतात.
Similar questions