Social Sciences, asked by vishwanathhalle123, 1 year ago

Internet banda zale tar essay in marathi

Answers

Answered by hemant45168
2

Answer:

awe kya h ye...........

Answered by halamadrid
17

■■इंटरनेट बंद झाले तर,!!■■

इंटरनेट आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे. अशा वेळी,इंटरनेट बंद झाले तर, लोकांची फार गैरसोय होईल.

इंटरनेट बंद झाले तर, आपल्याला विविध गोष्टींची,विषयांची माहिती कुठून मिळणार?आपल्याला गूगल किंवा यूट्यूब वर वेगवेगळ्या गोष्टी शिकता येणार नाही,जगाबद्दल आपले ज्ञान कसे वाढणार ,अभ्यासात व कामात आपल्याला मदत कुठून मिळणार?

इंटरनेट बंद झाले तर,आपल्याला आपल्या मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी वीडियो कॉलने संपर्क साधता येणार नाही, ऑनलाइन शॉपिंग करता येणार नाही, घरबसल्या आपले काम करता येणार नाही.

इंटरनेट बंद झाले तर, आपल्याला नवनवीन चित्रपट पाहायला, गाणी ऐकायला मिळणार नाही, आपले मनोरंजन होणार नाही.

अशा प्रकारे इंटरनेटचे अनेक उपयोग आहेत. जर इंटरनेट बंद झाले तर, लोकांना खूप समस्या होतील.

Similar questions