it is marathi subject plzz answer the above que:
Attachments:
Answers
Answered by
0
atleast snd the poem
fuzailfaiz:
hii
Answered by
0
माझ्या 'पाणी कसं असतं' या कवितेचा चुकीचा अर्थ घेतला जात असून तो मला कवी म्हणून तर काय माणूस म्हणून ही अभिप्रेत नाही.' असा खुलासा दिनकर मनवर यांनी केला आहे.मनवरांची 'पाणी कसं असतं' ही कविता काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काही आक्षेपांमुळे वगळली गेली. यावर स्पष्टीकरण देणारं निवेदन मनवरांनी नुकतंच जाहीर केलं आहे.
मुंबई:
'माझ्या 'पाणी कसं असतं' या कवितेचा चुकीचा अर्थ घेतला जात असून तो मला कवी म्हणून तर काय माणूस म्हणून ही अभिप्रेत नाही.' असा खुलासा दिनकर मनवर यांनी केला आहे.मनवरांची 'पाणी कसं असतं' ही कविता काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काही आक्षेपांमुळे वगळली गेली. यावर स्पष्टीकरण देणारं निवेदन मनवरांनी नुकतंच जाहीर केलं आहे.
Similar questions