History, asked by Sana99431, 1 day ago

इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे​ कोणते

Answers

Answered by rajeshtitirmare7
5

Explanation:

ज्या गोष्टी भुतकाळात घडल्या त्या सर्व गोष्टींची आपल्याला जाणीव होते। व पुरातन काळातल्या राजे,महाराज्याच्या गोष्टी कळतात।

Similar questions