इतिहास म्हणजे काय ?
Answers
Answered by
70
▫ भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे ' इतिहास' होय.
▪ भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय.
▫ इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे तीन कालखंड पडतात ...
hope this answer will help you ... ࿐
Answered by
20
Explanation:
इतिहास का प्रयोग विशेषत: दो अर्थों में किया जाता है। एक है प्राचीन अथवा विगत काल की घटनाएँ और दूसरा उन घटनाओं के विषय में धारणा इतिहास शब्द का तात्पर्य है "यह निश्चय था"। ग्रीस के लोग इतिहास के लिए "हिस्तरी" शब्द का प्रयोग करते थे। "हिस्तरी" का शाब्दिक अर्थ "बुनना" था
Similar questions