Economy, asked by deshaieanand, 3 months ago

इतिहास शिक्षकाला शास्त्रज्ञांची भूमिका का स्वीकारावी लागते​

Answers

Answered by shrutilute25
0

Answer:

कारण इतिहासाचे पाठ शिकवताना तो घटक कसा निर्माण झाला

का निर्माण झाला, कोणी निर्माण केला ,कोठे निर्माण झाला हे सुद्धा

स्पष्ट करावे लागते म्हणून शास्त्रज्ञांची भूमिका इतिहासाचे शिक्षक स्विकारतात.

Similar questions