Math, asked by raeespatel456, 10 months ago

*इयत्ता नववी* *विषय- मराठी* *गृहपाठ क्रमांक- 2 *२)(आ) धरिला पंढरीचा चोर- संत जनाबाई* *प्र.१ एका वाक्यात उत्तरे लिहा.* १) संत जनाबाईंनी हृदयाच्या बंदी खाण्यामध्ये कोणाला कोंडले आहे ? २) संत जनाबाईंनी कशाची जवाजुडी केली आहे? *आकृतीबंध पूर्ण करा.* *प्र२. खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा.* १) विठ्ठल― --------------- २) हृदय― ---------------- *चौकटी पूर्ण करा.* १) याचा बंदीखाना― -------------- २) यांची बेडी ― -------------- ३) याचा मारा केला― ------------- *काव्यसौंदर्य* प्र१. सोहं शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुलती आला||' या ओळीतील विचार स्पष्ट करा. प्र२. प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील विठ्ठला विषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते लिहा. प्र३. मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात लिहा.​

Answers

Answered by vrushti98
4

Answer:

Marathi is out of my mind

Answered by shivramshendade124
8

Answer:

(उत्तर)

अ) संत जनाबाईनी ह्रदयात बंदीखाण्यामध्ये श्री विठठला कोंडले आहे .

आ) संत जनाबाईनी शब्दाची जवाजुडी केली आहे

प्र २ 1) विठ्ठल - पंढरीचा चोर

2) हदय -बंदिखाना.

(चोकटी )

१ ) यांचा बंदिखाना - हदय

२) यांची बेडी -जवाजुडी

३) यांचा मारा केला - सोह शब्दाचा

(काव्यसौंदर्य )

प्र.१) - संत जनाबाईनी भक्तीचा दोर विठ्ठलचया गळ्यात अडकवून.त्याला हदयचया बंदिखानयात कोंडला शब्दारचनेचया साखळीसाखळीचया बेडीन त्याचे पाय जखडले, विठ्ठल हदयातून जाऊ नये, म्हणून त्याचयावर 'तू म्हणजे मीच ' याअहंभावाचा माय केला त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की, मी तुझया हदयात राहीन,पण सोंह शब्दाचा मारा थांबव,विठ्ठलाने कायम हदयात वास करावा, म्हणून संत जनाबाईनीही कृति केली.

Similar questions