India Languages, asked by shubhamdeshmukh27090, 2 months ago

इयत्ता ७ वी जाहिरातलेखन निबंध​

Answers

Answered by Anonymous
7

Answer:

शासन िनणरय् कर्मांक : अभ्यास-२११६/( .कर्.४३/१६) एसडी-४ िदनाकं २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय सिमतीच्या िद. ३.३.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक िनधािर् रत करण्यास मान्यता दणे ्यात आली आह.े मराठी बालभारती इयत्ता सातवी महाराष्ट राज्य पाठ्यपसु ्तक िनिमरत् ी व अभ्यासकर्म संशोधन मडं ळ, पुण.े शजे ारचा ‘क्यू आर कोड’ स्माटफर् ोनचा वापर करून स्कनॅ करता येता.े स्कनॅ केल्यावर अापल्याला या पाठ्यपुस्तकाच्या अध्ययन-अध्यापनासाठी उपयुक्त िलकं /िलकं ्स (URL) िमळतील.

थमावृत्ती ः २०१७ © महाराष्ट राज्य पाठ्यपसु ्तक िनिम्रती व अभ्यासकर्म संशोधन मडं ळ, पुणे - ४११ ००४. या पुस्तकाचे सवर् हक्क महाराष्ट राज्य पाठ्यपुस्तक िनिम्तर ी व अभ्यासकर्म सशं ोधन मंडळाकडे राहतील. या पसु ्तकातील कोणताही भाग संचालक, महाराष्ट राज्य पाठ्यपुस्तक िनिम्तर ी व अभ्यासकर्म सशं ोधन मडं ळ याचं ्या लखे ी परवानगीिशवाय उद्धतृ करता येणार नाही. मराठी भाषातज्ज्ञ सिमती मराठी भाषा अभ्यासगट सदस्य ी. नामदवे चं. काबं ळे (अध्यक्ष) ी. समाधान िशकेतोड डाॅ. सुभाष राठोडफादर ािन्सस िदि टो (सदस्य) ी. बापू िशरसाठ ी. मोहन िशरसाटडॉ. स्नेहा जोशी (सदस्य) ीमती ांजली जोशी ी. नाना लहानेडॉ. रोिहणी गायकवाड (सदस्य) ीमती वदै हे ी तारे डॉ. शारदा िनवाते ीमती माधुरी जोशी (सदस्य) ी. मयरु लहाने ीमती अनजु ा चव्हाण ी. अमर हबीब (सदस्य) ा. िवजय राठोड ी. वीण खरै े ीमती अच्रना नरसापूर (सदस्य) डॉ. माधव बसवतं े ीमती ितभा लोखंडे ीमती सिवता अिनल वायळ ी. दिे वदास तारू डॉ. मजं ूषा

Answered by Anonymous
2

Explanation:

■■व्यायामशाळेवर जाहिरात■■

"तुम्हांला फिट आणि हेल्थी बनवण्यासाठी तुमच्या शहरात आले आहे",

◆■"बॉडी फिटनेस व्यायामशाळा"■◆

आमचे वैशिष्ट्य:

★आमच्या व्यायामशाळेत नवीन,आधुनिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामशाळा उपकरणे आहेत.

★प्रत्येकाला वैयक्तिक प्रशिक्षक आणि आहार योजना दिली जाईल.

◆या महिन्यात एडमिशन घेतल्यास फीसमध्ये ५०% डिस्काउंट मिळेल.

◆ ७ दिवसांसाठी "फ्री ट्रायल" घेता येईल.

★★"तर लवकरात लवकर या सुवर्णसंधीचा फायदा घ्या, आणि बॉडी फिटनेस व्यायामशाळेत एडमिशन घ्या"

◆आमचा पत्ता: २०१,महावीर हाइट्स,गोल्डप्लाज़ा,ठाणे(पू)

◆संपर्क :८९८९००००९८.

Similar questions