Social Sciences, asked by kishorekamble051, 7 hours ago

इयत्ता ९वी विषय- राज्यशास्त्र प्रकरण १,२,३ सराव पेपर प्रश्न - योग्य पर्याय निवडा. १) स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था ही होय. अ) राजकीय व्यवस्था ब) आंतरराष्ट्रीय व्यवस्था क) सामाजिक व्यवस्था २) राष्ट्रसंघाचे मुख्य जबाबदारी ही होती. अ) युद्ध टाळणे ब) वसाहतींचे स्वातंत्र्य क) राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे ३) शीतयुद्ध या घटनेमुळे संपले. अ) संयुक्त राष्ट्रांची स्थापना ब) सोव्हिएत युनियनचे विघटन क) लष्करी संघटनांची निर्मिती ४) आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अ) संघर्ष ब) सत्तास्पर्धा क) परस्परावलंबन ५) प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी आणि अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी जे धोरण ठरवते त्या धोरणाला हे धोरण असे म्हणतात. अ) परराष्ट्र ब) व्यापारी क) आंतरराष्ट्रीय ६) पहिल्या महायुद्धानंतर या देशात हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला. अ) इटली ब) स्पेन क) जर्मनी ७) १९४५मध्ये जपानच्या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून ती शहरे बेचिराख केली. अ) इंग्लंडने ब) फ्रान्सने क) अमेरिकेने ८) १९१७ मध्ये रशियामध्ये क्रांती झाली. अ) राजकीय ब) सामाजिक क) साम्यवादी ९) अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा होता. अ) लष्करी क्षमता निर्माण करणे ब) अणुचाचणी करणे क) ऊर्जेची निर्मिती करणे १०) जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट हे बनले आहे. अ) आण्विक विकास ब) आर्थिक विकास क) अणुचाचणी ११) भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. अ) मुक्त आर्थिक धोरण ब) परस्परावलंबन क) आण्विक विकास १२) इसवी सन १९७४मध्ये भारताने या ठिकाणी अणुचाचणी केली. अ) श्रीहरीकोटा ब) थुंबा क) पोखरण १३) यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली. अ) अटलबिहारी वाजपेयी ब) इंदिरा गांधी क) पंडित जवाहरलाल नेहरू १४) भारत-चीन संबंध सुधारण्यात यांचे मोठे योगदान आहे. अ) इंदिरा गांधी ब) अटलबिहारी वाजपेयी क) राजीव गांधी १५) भारताच्या संविधानात कलम यामध्ये परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. अ) २५ ब) १५ क) ५१ १६) हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे. अ) वसाहतवाद ब) जागतिकीकरण क) आंतरराष्ट्रीय शांतता १७) अलिप्ततावादाची ही दोन मूलभूत तत्वे आहेत. अ) शांतता व स्वातंत्र्य ब) एकता व समानता क) संरक्षण व मैत्री १८) दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून ही संघटना स्थापन करण्यात आली. अ) नाटो ब) ब्रिक्स क) सार्क १९) १९९१नंतर भारताने धोरण स्वीकारले. अ) अलिप्ततावादाचे ब) मुक्त आर्थिक व्यवस्थेचे क) शीतयुद्धाचे २०) भारताचे हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात. अ) प्रधानमंत्री ब) राष्ट्रपती क) राज्यपाल २१) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल. अ) भूदल ब) तटरक्षक दल क) सीमा सुरक्षा दल २२) विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. अ) बी. एस. एफ. ब) सी. आर.पी. एफ. क) एन.सी. सी. २३) भारतातील भूदल जगातील या क्रमांकाचे मानले जाते. अ) पहिल्या ब) पाचव्या क) सातव्या २४) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यांतील प्रशासनास मदत करण्याचे काम हे निमलष्करी दल करते. अ) तटरक्षक दल ब) गृहरक्षक दल क) केंद्रीय राखीव पोलीस दल २५) मानवी सुरक्षेला सर्वात मोठे आव्हान हे आहे. अ) प्रादेशिकता ब) धार्मिक चळवळी क) दहशतवाद २६) आशिया खंडात हे देश महत्त्वाचे आहेत. अ) भारत व पाकिस्तान ब) चीन व पाकिस्तान क) भारत व चीन​

Answers

Answered by afzal3510x
2

hiiiiii I am sorry i dont know

Answered by kaaysha573
0

Answer:

who are you and y are you saying me sorry

Similar questions