India Languages, asked by DevBodhare, 5 months ago

इयता-वी

प्र...खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उतरे लिहा.

१) क्यामने कोणता निश्चय केला होता?

२)श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात ?

3)कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?

४)मुलांच्या गाण्यातून काय काय फूलले? 4)कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे?

प्र.२.गटात न बसणारा शब्द ओळखा, १) समीरा,विनिता,त्यानी,निश्िल

२)मी.सातपुते,त्याने तिला

हिमालय सुदर प्रसन्न भव्य

४) लिहिणे,आम्ही,गाणे,वाचणे.

प्र. खाली दिलेल्या शब्दर्य क्रियाविशेषण अध्ययांच्या प्रकारानुसार चौकटीत वर्गीकरण करा (आधी,सर्वत्र,किंचित,पटकन ,पटपट,काहीसा,जिकडे,हल्ली,आपोआप,सदा,जिथे,मोजके,वारंवार,

इथे,अत्यंत,उदया,नित्य,मागे,खाली)

कालवाचक

क्रियाविशेषण अव्यय

स्थलवाचक

क्रियाविशेषण अव्यय

रीतिवाचक

क्रियाविशेषण अव्यय

परिमाणवाचकासख्यावाचक

क्रियाविशेषण अव्यय

विषय - मराठी

SM

2M

4M

प्र.४.कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

१) कुरणावरती, शहसते धरती,

प्र.५.विरुद्धार्याचे शब्द लिहा.

१)अशुभ x

३)बरे ४

२)उतारx

प्र.६. खालील शब्दत लपलेले शब्द

१)ऊनसावली -

२)मोरपिसारा

2M

2M

लिहा​

Answers

Answered by prasannadc2006
1

Answer:

प्र 2

1) सातपुते

2) हिमालय

3) आम्ही

प्र 5

1) शुभ

2) वाइट

3) प्रश्न

प्र 6

1) ऊन, सावली, नऊ, वन,

2) मोर, पिसारा, सारा,

mark me as brilliant and

Follow me

Similar questions