Science, asked by Tushargupta2448, 1 year ago

जोड्या लावा
अ गट
अ. क्ष-किरण
आ. दृश्य प्रकाश दुर्बिण
इ. भारतीय रेडि ओ दुर्बिण
ई. कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण

ब गट
a. GMRT
b. इस्रो
c. हबल
d. चंद्रा

Answers

Answered by bandanaroybasuniasar
1

hindi samajh nahi aayi handwriting thik karo

Answered by gadakhsanket
3

★उत्तर - खालील जोड्या अनुक्रमे जुळवून लिहीलेल्या आहेत.

अ गट

अ. क्ष-किरण

आ. दृश्य प्रकाश दुर्बिण

इ. भारतीय रेडि ओ दुर्बिण

ई. कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण

ब गट

अ)चंद्रा

आ)हबल

इ)GMRT

ई)इस्रो

●क्ष - किरण ग्रहण करून त्यांच्या स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी 1999 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने चंद्रा क्ष - किरण परावर्तित करू शकतील अशा विशिष्ट आरशांचा उपयोग या दुर्बिणीत केला गेला.

●1990 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने हबल या दृश्याप्रकाश दुर्बिणीचे अवकाशात प्रक्षेपण केले.

धन्यवाद...

Similar questions