Hindi, asked by prakashk0770, 1 month ago

) जोड्या लावा.
सामासिक शब्द
१. प्रतिक्षण
२. गजानन.
३. चौकोन
४. विटी दांडू

समासाचा प्रकार
अ) द्वंद्व समास
आ) तत्पुरुष समास
इ) अव्ययीभाव
समास
ई) बहुव्रीही समास ​

Answers

Answered by pikachu123431
49

Answer:

प्रतिक्षण - अव्ययीभाव समास

गजानन - बहुव्रीही समास

चौकोन - तत्पुरुष समास

विटी दांडू - द्वंद्व समास

Explanation:

I hope this answer is helpful

Answered by rajraaz85
10

Answer:

सामासिक शब्द समासाचा प्रकार

१) प्रतिक्षण - अव्ययीभाव समास

२) गजानन - बहुव्रीहि समास

३) चौकोन - तत्पुरुष समास

४) विटी दांडू - द्वंद्व समास

समास - समास म्हणजे खुप शब्द न वापरता एकच शब्द वापरून तयार केलेला शब्द म्हणजे समास होय.

समासाचे चार प्रकार पडतात.

१) अव्ययीभाव समास - अव्ययीभाव समासाची उदाहरणे - प्रति वर्ष, आमरण प्रतिक्षण, गैरहजर,दरसाल.

२) तत्पुरुष समास - तत्पुरुष समासाची उदाहरणे - सुख प्राप्त शेतकरी ,अनादर कांदे पोहे.

३) द्वंद्व समास - द्वंद्व समासाची उदाहरणे - स्त्री पुरुष राम-लक्ष्मण, बहिण-भाऊ, पशुपक्षी, दहीभात.

४) बहुव्रीहि समास - बहुव्रीहि समास याची उदाहरणे - लक्ष्मीकांत, लंबोदर सुधाकर, पांडुरंग.

Similar questions